Surprise Me!

Anvita phaltankar & Dipti Ketkar Photo | अन्विताने दिप्तीसोबत शेअर केले खास फोटो | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

अभिनेत्री अन्विता फलटणकर येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे प्रचंड चर्चेत आहे. मालिकेत ती साकारत असलेली स्वीटूची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. अन्विताप्रमाणे मालिकेतील इतर भूमिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवलीये. या मालिकेत तिच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिप्ती केतकरसोबत अन्विताचं वेगळं बॉडिंग जमलयं. नुकताच अन्विताने दिप्ती सोबतचा एक खास तिच्या सोशल मिडियावर शेअर केलाय.

#Anvitaphaltankar #DiptiKetkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon